दहा वर्षे जुने आधार कार्ड मध्ये कोणताही बदल केले नसल्यास आपले आधारकार्ड अद्यवायात म्हणजेच अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२३ पर्यत शासना तर्फे देण्यात आली आहे.
तुम्ही तुमच्या योग्य कागतपत्राचा वापर करून आधार कार्ड ऑनलाईन अथवा ऑफलाईन म्हणजे जवळच्या आधार केंद्राजवळ जाऊन १४ जून २०२३ पर्यंत मोफत अपडेट करू शकता.
आधार कार्ड रद्द
जर आपण आधार कार्ड अपडेट नाही केले तर आपले आधार कार्ड रद्द शकते .तुम्ही आपल्या नवीन आधार कार्डची ताज्या माहिती अपडेट करण्याची आवश्यकता असते कारण ही माहिती तुमच्या विविध सरकारी व गैरसरकारी शाखांशी संबंधित असते. आपल्या नवीन आधार कार्डमध्ये तुमचा सध्याचा पत्ता, मोबाइल नंबर आणि नाव सुधारित असल्यास, तुम्ही इतर संस्थांशी संपर्क साधण्यास अधिक सोपे होईल आणि सार्वजनिक योजना तुम्हाला फायदा पोहोचवण्यास मदत होईल. आपण नवीन आधार कार्डमध्ये तुमचे सध्याचे नाव सुधारित करण्यासारखे अन्य बदल अपडेट करू शकता जे तुम्हाला अनेक सेवा आणि योजनांमध्ये फायदेशीर होतील.
शासनाने दर दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट /अद्ययावत करणे बंधनकारक केले आहे.
आपण आधार कार्डची माहिती अपडेट करण्यासाठी आधार पोर्टलवर अथवा मोबाईल अँप वर लॉग इन करा.
अधिक माहिती तुम्ही खालील विडिओ पाहू शकता
आधार कार्ड कसे अपडेट करावे ?
तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑफलाइन पद्धतीने अपडेट करायचे असल्यास, तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. येथे तुम्ही फॉर्म भरून तुमचा जन्म पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल अपडेट किंवा बदलू शकता. यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. जर तुम्हाला बायोमेट्रिक अपडेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
ऑफिशियल वेबसाइट = > uidai.gov.in
Link : https://myaadhaar.uidai.gov.in
Mobile App Link : https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.mAadhaarPlus
तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑफलाइन पद्धतीने अपडेट करायचे असल्यास, तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. येथे तुम्ही फॉर्म भरून तुमचा जन्म पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल अपडेट किंवा बदलू शकता. यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल. जर तुम्हाला बायोमेट्रिक अपडेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
- Self service वर जाऊन ‘Proceed To Update’ या विकल्पावर क्लिक करा
- रजिस्टर नंबर वर आलेल्या ओटीपी द्वारे लॉग इन करा
- पत्ता अपडेट करण्यासाठी Address विकल्पावर क्लिक करा
- नंतर आधार कार्ड नंबर भरून ‘सेंड ओटीपी’ विकल्पावर क्लिक करा
- फोनवर ओटीपी येईल ती टाकून लॉग इन करा
- नंतर अपडेट ‘नवीन पत्ता प्रमाण’ या विकल्पावर क्लिक करून नवीन पत्ता भरा
- येथे पत्ता प्रमाणासाठी जमा केलेल्या कागदपत्रांची निवड करा
- नंतर पत्ता प्रमाणाची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
- अपडेट विनंती स्वीकारली जाईल आणि 14 अंकी अपडेट विनंती क्रमांक उत्पन्न होईल.”
अशा रीतीने आधार कार्डची माहिती अपडेट करून.. भविष्यातील येणारे अडथळे दूर करा .
हि माहिती शेतकऱ्यांना शेयर करून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्या
Is it mandatory to update Aadhar card after 10 years?
UIDAI recommends that individuals update their Aadhaar card information if it was issued more than 10 years ago. Updating Aadhaar details not only benefits the individual but also helps the government in preventing fraud.