महाडीबीटी शेतकरी योजना – कृषि यांत्रिकीकरण यंत्र खरेदी करण्यासाठी निवड यादी जाहीर
शेतकरी वाट पाहत असलेल्या महाडीबीटी शेतकरी योजना ची लॉटरी निवड यादी जाहीर झाली आहे. महाडीबीटी फार्मर पोर्टल हे भारतातील शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची माहिती, कृषी तंत्र, सरकारी योजना, बाजाराची माहिती, आर्थिक उपाय, संघटना आणि इतर समस्यांवरील उपाय यांची माहिती मिळवण्याची संधी मिळते.
महाडीबीटी शेतकरी योजना ऑनलाइन पोर्टल वर कृषि यांत्रिकीकरण घटका ची पूर्व संमती यादी जाहीर झाली आहे .खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण लिंक डाउनलोड करू पूर्ण यादी पाहू शकता.
दिनांक २५ एप्रिल 2023 पर्यंत कृषि यांत्रिकीकरण घटका ची यादी देण्यात आली आहे.
MahaDBT योजना पोर्टल वर – MahaDBT शेतकरी यादी, दर 15 दिवसांनी कृषी यंत्रे आणि उपकरणांच्या विक्रीची यादी प्रसारित करते.ट्रॅक्टर, थ्रेशर, नांगर, पॉवर टिलर, कडबा कटर, उस खोडवा कटर, पॉवर टिलर इत्यादी अनेक कृषी यंत्रांसाठी लाभार्थी निवडले जातात.
महाडीबीटी शेतकरी पोर्टल महाडीबीटी शेतकरी यादीमध्ये निवड झाल्यानंतर, लाभार्थ्यांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे अर्ज पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर ऑनलाइन निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या अवजारे खरेदीसाठी संमती दिली जाते. ही संमती पूर्व-मंजूरी पत्र म्हणून ओळखली जाते.
2५ एप्रिल 2023 रोजी ची महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या आपल्या जिल्हयावरती क्लिक करा :
Click Here : यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Mahadbt farmer 2023 list download here and also you can download all महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना list here.
Click Here : यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा