प्राचीन दंतकथेनुसार, समुद्र मंथनाच्या दिवशी निघालेला हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केला होता आणि जगाला विनाशापासून वाचवले हाच दिवस म्हणजे महाशिवरात्री असे मानले जाते. दुसर्या एका कथेनुसार , या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता.