नमो शेतकरी सन्मान निधी : GR आला

  महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी  एक आनंदांची बातमी दिली आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्ता लवकरच जमा होणार आहेत. यासंदर्भात दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. रुपये 1720 कोटी निधी जो आहे तो निधी वितरित करण्यात आलेला आहे. यासंदर्भात सविस्तर जीआर आपण खाली पाहू शकता. 

GR Download: Click here

 

namo shetkari GR

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत निधीचा पहिला टप्पा म्हणून शेतकऱ्यांना 1,720 कोटी रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली. याबाबतचा शासन निर्णय (GR) राज्याच्या कृषी विभागाने जारी केला असून त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असे नमूद केले आहे. या नवीन आर्थिक योजनेत राज्यातील 1 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातील, या योजनेला मे महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

 

  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मंजूर, ऑक्टोबरपासून वितरण सुरू 
  • शिंदे सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिली भेट, नमो योजनेचा पहिला हप्ता 20 ऑक्टोबरपर्यंत जमा होण्याची शक्यता 
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 1720 कोटी रुपयांच्या निधीतून वितरण होणार
  • महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मंजूर केला आहे.
  • पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
  • पहिला हप्ता 10-20 ऑक्टोबरपासून वितरण होणार आहे.
  • शेतकऱ्यांच्या खात्यात 20-25 ऑक्टोबरपर्यंत पैसे जमा होणार आहेत.

शेतकऱ्यांना आता नमो आणि पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना घोषणा केली होती. पहिल्या हफ्त्यांतर्गत दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये जमा होणार आहेत.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरण होण्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून त्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.

 

What is the NAMO Shetkari Maha Sanman Nidhi yojana?

  • The NAMO Shetkari Maha Sanman Nidhi is a scheme similar to the Prime Minister’s Farmers’ Honor Scheme.
    Under this scheme, eligible farmers have to deposit six thousand rupees annually in their accounts with the Maharashtra government.
  • From the central government, two thousand rupees are credited to the farmers’ accounts every three months.
    Similarly, the state government now also deposits two thousand rupees in farmers’ accounts every three months.
    Consequently, a total of 12 thousand rupees, comprising six thousand rupees from the central government and six thousand rupees from the Maharashtra government, is deposited into the farmers’ accounts annually.

Leave a Comment