महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना MSSC Full Process


  महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना : केंद्र सरकार वेळोवेळी देशातील महिलांच्या उन्नतीसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू करते. अशीच एक बचत योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 च्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान जाहीर केली होती, ती म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना. हि योजना १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली आहे 

1 एप्रिल 2023 पासून नवीन नियम लागू : आज पासून हे बदल

१ एप्रिलपासून वित्तीय वर्ष २०२३-२४ सुरु झाले आहे. या नव्या वित्त वर्षात १२ महत्त्वपूर्ण वित्तीय बदल होत आहेत.

यात सराफ बाजारात केवळ ६ अंकी हॉलमार्कचे सोनेच विकले जाणे, तसेच पेनकिलर आणि अँटीबायोटिक्स औषधी महाग होणे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राची बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 Registration संपूर्ण माहिती

Bandhkam Kamgar Yojana maharashtra

महाराष्ट्राची बांधकाम कामगार कल्याण योजना 2023

राज्यातील बांधकाम मजुरांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “बांधकाम कामगार कल्याण योजना” सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, राज्यातील बांधकाम कामगारांना 2000 ते 5000 रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल. पात्र कामगारांना दिलेली मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.