केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ( Central Reserve police force ) महासंचालनालयाने आता एक अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल ट्रेड्समन आणि तांत्रिक पदांसाठीच्या ( Constable Tradesman & Technical posts ) रिक्त जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.