शहर आणि परिसरात उन्हाळा जाणवायला लागला असून तापमान वाहू लागले आहे. उष्मा बरोबरच उन्हाचे चटके बसायला.
लागले आहेत. अशा वातावरणात उष्माघात होण्याची शक्यता असून घराबाहेर पडताना सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. उष्माघाताला
पिटाळून लावणे आपल्याच हातात आहे. फक्त काळजीपूर्वक उन्हात फिरण्यापासून आहारापर्यंत काही गोष्टी पाळल्या पाहिजेत.