PM किसान योजनेच्या १४ वा हप्ता : तारीख घोषित | PM kisan 14th installment date 2023

pmkisan14thinstallment

Pm किसान 14 वा हप्ता या तारखेला येणार

भारत केंद्र सरकारने शेतकर्‍यांना देऊ केलेल्या सर्वात महत्त्वाच्या योजना मधील एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. Pradhan Mantri Kisan Samman Nidhi  हि योजना वार्षिक 6000 रुपये देते. सरकार दरवर्षी 12 कोटी शेतकऱ्यांना हे हफ्ते देते. पीएम किसान पुढचा हफ्ता (नेक्स्ट इन्स्टॉलमेंट ) शेड्यूलनुसार 14वा हप्ता