सरळ सेवा भरती 2023 वयोमर्यादा 02 वर्षांनी वाढवली | 02 years Relaxation

sarakri-naukari

कोरोना लोकडाऊन मुळे किंवा विविध कारणांमुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने, ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी परीक्षेला बसण्याची संधी मिळाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपली आहे, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी मिळाली आहे.